Tu Saubhagyavati Ho: सूर्यभान - ऐश्वर्याचा अनोखा विवाहसोहळा - डान्ससाठी जय्यत तयारी | Sony Marathi
2021-06-01 16
सोनी मराठीवरील तू सौभ्यावती हो या मालिकेत ऐश्वर्या आणि सूर्यभान यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. त्यानिमित्त डान्सची जोरदार तयारी सुरु आहे. बघूया कलाकारांची कशी चालू आहे तालीम. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale